Covishield घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी | Important News if you have taken Covishield Vaccine

2021-09-13 3

भारतामध्ये आतापर्यंत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि काही प्रमाणात स्पुटनिक व्ही या लशी दिल्या जातायत.. तर मॉर्डनाच्या लशीला आयातीची परवानगी मिळालेत... पण देशातल्या लसीकरणाची बरीचशी भिस्त ही अद्याप तरी कोव्हिशिल्ड लशीवर आहे... याच कोव्हिशिल्डबाबत एक महत्त्वाची बातमी आहे... लशीच्या दोन डोसमधील अंतर किती ठेवावं याबाबत बरंच संशोधन सुरू आहे... लस उत्पादन करणारी कंपनी ऑक्सफोर्डने अलीकडेच त्यांचा अभ्यास अहवाल समोर आणला आहे.

#Lokmat #CovishieldVaccine #Covaxin #Sputnik #Coronavirus #Covid19 #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat